नौपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात लावला मोबाईल चोरट्यांचा छडा

लॉजचा लपण्यासाठी चोरट्यांनी घेतला ‘आसरा’, पण तेथून आवळल्या मुसक्या ठाणे – चोरटे बेरोजगार असल्याने धूम स्टाईलने सहजरित्या मोबाईल चोरीत असताना, बुधवारी अशाच एका ठाण्यातील घटनेत रिक्षातून चाललेल्या मुंबई कलिना येथील … Continue reading नौपाडा पोलिसांनी अवघ्या २४ तासात लावला मोबाईल चोरट्यांचा छडा